Odisha | टॉर्चच्या उजेडात महिलेची प्रसूती | Sakal Media
ओडिशातील गंजम भागातील पोलासारा विभागातील कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये एका महिलेची टॉर्चच्या उजेडात डिलिव्हरी झालीए. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.